विशेष गुणवत्ता (Special quality)

विशेष गुणवत्ता (Special quality) :

      शिवाजी विद्यापीठाच्या पदवी परीक्षेमध्ये यश संपादन केलेले मराठी विभागाचे विद्यार्थी.

  1. कु. वर्षा वसंत पाटील, शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती 2002, शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम
  2. कु. पूनम मधुकर कांबळे, शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती 2019, शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम
      शिवाजी विद्यापीठाच्या विविध लेखन स्पर्धेत मराठी भाषेतून लेखन करून यश संपादन केलेले महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थी.
  1. श्री. चेतन माणिक शेटे, व्यक्तिरेखा, 2014, तृतीय क्रमांक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  2. कु. सुकन्या महामुनी वैचारिक लेख, 2017, तृतीय क्रमांक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  3. कु. प्रमिला पाटील, वैचारिक लेख, 2017, उत्तेजनार्थ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  4. कु. साधना दावणे, कथा लेखन, 2017, उत्तेजनार्थ, मराठी शिक्षक संघ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

No comments:

Post a Comment