मराठी विभाग (Department of Marathi)

मराठी विभाग (Department of Marathi)
    1971 साली श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची स्थापना झालेली असून याच वर्षी मराठी विभाग कार्यरत होऊन विभागाची स्थापना 1974 साली झाली.
    मराठी विभागामध्ये सुरूवातीपासून नामवंत प्राध्यापकांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. यामध्ये महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. एस. एस. भोसले, प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे, डॉ. . रा. नसिराबादकर, डॉ. डी. बी. रत्नाकर यांचा समावेश आहे. सध्या मराठी विभागाची जबाबदारी प्रा. डॉ. डी. के. वळवी सांभाळत असून त्यांच्यासोबत प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण दीर्घकाळ अध्यापनाची सेवा बजावत आहेत.
    Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya was established in 1971 and the Marathi department was started in the same year.
    From the very beginning, eminent professors have been teaching in the Marathi department. In this, the first principal of the college, Dr. S. S. Bhosale, Pvt. Dr. Chandrakumar Nalge, Dr. L. Ra. Nasirabadkar, Dr. D. B. Ratnakar. Currently, the responsibility of the Marathi department is Pvt. Dr. D. K. Valvi is managing and with him Principal Dr. R. K. Shanedivan has been teaching for a long time.

 

 


No comments:

Post a Comment