भविष्यकालीन योजना (Future Plans):

भविष्यकालीन योजना (Future Plans):

      मराठी विभागाला उज्ज्वल अशी परंपरा आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये या विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. हा संपन्न वारसा या पुढील काळातही सुरू ठेवण्याच्या उद्देशाने पुढील काही योजना प्रस्तावित आहेत. यामध्ये

1) युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करणे.  

2) व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र कोर्स सुरू करणे.

3) बहुभाषिक कवी संमेलन.

4) प्रादेशिक बोलीभाषा संग्रह.

5) विभागीय डिजीटल ग्रंथालय समृद्ध करणे. यांचा समावेश आहे.

      या कामी महाविद्यालयातील सर्व घटकांचे सहकार्य घेऊन निश्चितपणे यश येईल अशी विभागाला खात्री आहे. 

No comments:

Post a Comment