पारितोषिके (Rewards):

पारितोषिके (Rewards):

बी.. भाग-2 3 मराठी विषयात सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या वतीने गुणवत्ता पारितोषिक प्रत्येक वर्षी देण्यात येते. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

  1. श्री. कुतुबुद्दीन शानेदिवाण स्मृती पारितोषिक, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, रु. 10,000
  2. श्रीमती दुल्हनबी शानेदिवाण स्मृती पारितोषिक, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण 
  3. सौ. विणा करणसिंग वळवी प्रोत्साहनपर पारितोषिक, डॉ. दीपककुमार करणसिंग वळवी, रु. 10,000
  4. श्री. करणसिंग सेगजी वळवी प्रोत्साहनपर पारितोषिक

ठेव रक्कमेच्या वार्षिक व्याजातून सदरची पारितोषिके प्रत्येक वर्षी देण्यात येतात. 

No comments:

Post a Comment